टक्क उघडे डोळे
स्वर्गगामी

तुला अडकवून ठेवलं आम्ही
ब्लॅकग्रॅनाईट भिंतीवर
बापाची उजवी बाजू
तेव्हापासून रिकामीच आहे